नामफलक तोडलेल्यांचे मी अभिनंदन करतो

‘मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी आणि सदस्यांनी संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली अदानींचा नामफलक तोडला. त्यांचे मी अभिनंदन करतो. अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. तर दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव बाह्यांवर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे जे कर्मचाऱ्यांनी केले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

First Published on: August 2, 2021 7:02 PM
Exit mobile version