आर्यन खानच्या समुपदेशनावर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया

ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली होती. नुकतंच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा देत सर्व आरोपी समुपदेशाला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

First Published on: October 18, 2021 1:18 PM
Exit mobile version