मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चित करणार – आशिष शेलार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर आमदार ॲड. आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलणार असा विश्वास व्यक्त केला.

First Published on: January 25, 2022 9:36 PM
Exit mobile version