आशिष शेलारांनी केली नवाब मलिकांवर आरोपाची सरबत्ती

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच नवाब मलिकांच्या विरोधात अनेक खुलासे केले होते. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी केलेल्या आरोपांचा पाढा वाचून दाखवला आहे.

First Published on: November 9, 2021 4:35 PM
Exit mobile version