विनोद तावडे भाजपमधले शापित राजहंस – आशिष शेलार

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उत्तम काम केले होते. मात्र ते भाजपमधील शापित राजहंस आहेत. त्यांच्या चांगल्या कामाचा परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला नाही. प्रमोद महाजन यांना देखील राजकारणातले शापित राजहंस म्हटले जात होते. तसेच मला पक्षाने दुर्लक्षित केले नाही, उलट जी जबाबदारी दिली ती आनंदाने पार पाडतो.

First Published on: January 27, 2020 10:30 PM
Exit mobile version