अशोक चव्हाण यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दाव्यावर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्याशीच चर्चा करून अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यासंदर्भात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

First Published on: February 14, 2023 7:48 PM
Exit mobile version