नियमांचे उल्लंघन करणारे पब सील करणार

सध्या सोशल मीडियावर पब बारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या परिसरातील असल्याचे बोले जात आहे. मात्र, याचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी कोणताही संबंध नाही. विनाकारण आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे. ज्या पब बारने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्या पब बार सील केले जाणार आहेत.

First Published on: March 1, 2021 6:10 PM
Exit mobile version