विधानसभेतील गोंधळादरम्यान आमदार चेतन तुपेंचा निशाणा कोणावर?

विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तरेच्या तासादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रेशनिंग संबंधित प्रश्नांवर चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा आमदार चेतन तुपे यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला आहे. संभाषणासाठी उभे असताना विरोधकांनी गोंधळ घातला यावेळी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतात शेळ्या -मेंढ्या, गाई, गुरांच्या घोळक्यात बोलण्याची सवय आहे. मी यांच्याने डिस्टर्ब होणार नाही असे आमदार तुपे म्हणाले.

First Published on: March 11, 2022 1:50 PM
Exit mobile version