भास्कर जाधवांनी केलेल्या मोदींच्या नकलेवरुन विधानसभेत गदारोळ

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केलेल्या नकलेवरुन विधानसभेत भाजप चांगलाच आक्रमक झाला. भास्कर जाधवांच्या नकलेवर आक्षेप घेताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाकड्या तोडांची नक्कल कोणी केली तर असं म्हणाले.

First Published on: December 22, 2021 4:47 PM
Exit mobile version