अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेसाठी दिल्ली पोलीस सज्ज

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेसाठी दिल्ली पोलीसांनी ट्राफिक आणि सुरक्षेची चोख व्यवस्था केलेली आहे. दिल्ली पोलिसांनी २५ मार्ग तात्पुरते बंद केले आहेत. कृष्ण मेनन मार्गावरुन निघणारी यात्रा भाजप मुख्यालयापर्यंत जाईल. पर्यायी मार्गावरुन ट्राफिक वळवण्यात आली आहे. याबद्दल डिसीपी मयूर वर्मा यांनी मायमहानगरचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याशी केलेली बातचीत…

First Published on: August 17, 2018 1:08 PM
Exit mobile version