एटीएम कार्ड कसं होतं हॅक?

सध्या बरेच लोक आपल्याजवळ पैसे ठेवण्याला प्राधान्य देत नाहीत. तर एटीएममधून कार्ड स्वाईप करून आपल्याला हवे तितके पैसे लगेच काढता येतात. पण यामध्ये बर्‍याचदा एटीएम कार्डचं हॅकिंग होतं. पण हे नक्की कसं होतं याची कल्पना सर्वसामान्य लोकांना नसते. कशा आहेत या एटीएम कार्ड हॅक करण्याच्या पद्धती आणि यातून कसे सुरक्षित राहू शकतो याविषयी जाणून घेऊया.
First Published on: October 23, 2018 6:46 PM
Exit mobile version