डॉ. घाणेकर बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या ‘कडडडक’ प्रतिक्रिया

पाडव्याच्या मुहूर्तावर ‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुबोध भावे ने साकारलेल्या लाल्या प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

First Published on: November 9, 2018 5:39 PM
Exit mobile version