दुबईमध्ये रंगणार अवधूत श्रेयसचा रॅप…

जल्लोष 2018 यावर्षी दुबईमध्ये रंगणार आहे. गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि मराठी रॅपर श्रेयस जाधव ही भन्नाट जोडीने ही मैफिल सजणार आहे. ऐकूया या मैफिलीची एक झलक.

First Published on: December 12, 2018 5:48 PM
Exit mobile version