बाबा रामदेव यांची पेरियार, आंबेडकरी अनुयायांवर टीका

योगगुरु बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टिव्ही या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये पेरियार रामास्वामी यांच्यावर टीका केली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ‘वैचारीक आतंकवाद’ पसरवत असल्याची टीका देखील बाबा रामदेव यांनी केली होती. त्यानंतर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ट्विटरवर बाबा रामदेव यांच्या पंतजली उत्पादनांना लक्ष्य केले आहे. पंतजली बंद करावे, अशी मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

First Published on: November 19, 2019 10:19 PM
Exit mobile version