मी मतदारांना पैसे वाटले, लोणीकरांचं जाहीर वक्तव्य

जालन्यातील परतूर मंठा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारादरम्यान पैसे वाटल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला आहे. एकूण ६१ तांड्यात मी पैसे दिले असल्याचं वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

First Published on: October 16, 2019 7:12 PM
Exit mobile version