बच्चू कडूंनी सांगितला थरारक अनुभव

२७ मार्च पासून बच्चू कडू डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आयसोलेशनमध्ये होते. या तीन दिवसांत सतत आपण पॉझिटिव्ह निघालो तर.. आपल्या संपर्कात आलेल्यांना लागण झाली तर, असं नको व्हायला.. या आणि अनेक विचारांचे काहूर बच्चू कडू यांच्या डोक्यात माजले होते. हा थरारक अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. आता त्यानी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.

First Published on: April 2, 2020 10:05 AM
Exit mobile version