आमदार खोटे आहेत काय?; बच्चू कडू संतापले

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. मात्र दुसरीकडे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिलेल्या सरकारमधील मंत्र्यांसमोरच परखडपणे सवाल उपस्थित केले.

First Published on: December 22, 2022 4:14 PM
Exit mobile version