बच्चू कडूंनी दिली सविस्तर माहिती

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात नाही तर घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशीसुद्धा मागणी केलीय. यावर बच्चू कडू यांनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया अमरावतीत दिली.

First Published on: January 23, 2023 12:48 PM
Exit mobile version