कोणत्या प्रकरणात झाली बच्चू कडू यांना कारावासाची शिक्षा?

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

First Published on: February 12, 2022 5:03 PM
Exit mobile version