बधाई हो ची बॉक्स ऑफिसवर धूम

बधाई हो ची बॉक्स ऑफिसवर धूम आयुषमान खुराणा नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करतो आणि ते हिट करण्यात यशस्वीदेखील होतो. सध्या आयुषमानचा बधाई हो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूम करताना दिसत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने चांगली कमाई केली असल्याचं चित्र आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही हा चित्रपट आपली जादू दाखवत असल्याचं समोर आलं आहे.

First Published on: October 26, 2018 3:30 PM
Exit mobile version