कॉंग्रेसचा हिंदूद्वेष हा लपून राहिलेला नाही, राम कदमांची प्रतिक्रिया

मध्य प्रदेशमधील बागेश्वर बाबा यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी खुलं आव्हान दिलं. “चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 30 लाखांचे बक्षीस घेऊन जा” या मुद्यावरून बागेश्वर बाबा विरुद्ध अंनिस असा वाद रंगला आहे. यामध्ये भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी भाष्य केलं असून काँग्रेसवरही टीका केली आहे.

First Published on: January 22, 2023 1:46 PM
Exit mobile version