बाळासाहेब कुणाला म्हणाले देवांचा सोनार?

देवांचा सोनार. मुंबईतील ८० टक्के गणपतींचे दागिने घडवणाऱ्या नाना वेदक हे देवांचा सोनार म्हणून ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना देवांचा सोनार ही उपाधी दिल्याचे नाना सांगतात

First Published on: September 10, 2018 7:15 PM
Exit mobile version