आमचेही फटकारे व्यंगचित्र प्रदर्शन

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमचे फटकारे व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यांतील व्यंगचित्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र रेखाटले आहेत. या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक छटा या व्यंगचित्रातून दाखवण्यात आल्या आहेत.

First Published on: November 17, 2022 3:00 PM
Exit mobile version