शिवाजी पार्कात ‘चलो अयोध्या’चा नारा!

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सहाव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातल्या शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी बाळासाहेबांच्या वाळू शिल्पाजवळ चलो अयोध्या असं कोरण्यात आलं होतं.

First Published on: November 17, 2018 8:24 PM
Exit mobile version