अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून थोरातांचा राज्यपालांना थेट सवाल

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावावी ही मागणी काँग्रेसने राज्यपालांना केली होती.पण प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे सांगून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक राज्यपालांनी घेतली नाही. मग आता कशी निवडणूक लावली आणि कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार?, असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: July 1, 2022 6:03 PM
Exit mobile version