वरळीत २४० कोटींत ‘या’ व्यावसायिकानं घेतलं घर

वरळी हे व्यावसायिकांसाठी आणि खरेदी करणाऱ्यांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. इथं एका व्यावसायिकानं घेतलेलं घरं सामान्य घरापेक्षा १०० पटीने मोठे असून, ते २४० कोटी रुपयांना खरेदी केले जाणार आहे. बी. के. गोएंका असं या व्यावसायिकाचं नाव असून, त्यांनी (Penthouse) पेंटहाऊस खरेदी केलं आहे. तसेच ते Welspun Group चे अध्यक्ष आहेत. गोएंका यांनी अशाच एका नावाजलेल्या प्रोजेक्टमध्ये हे घर खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: February 10, 2023 5:14 PM
Exit mobile version