या भुमिकेसाठी मुक्ताने केली खास तयारी

मुक्ता बर्वेची मुख्य भुमिका असणारा ‘बंदिशाळा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये मुक्ताचं वेगळं रूप प्रेक्षकांसमोर आलं. या भुमिकेची तयारी मुक्तीाने कशी केली? याविषयी सांगतेय मुक्ता….

First Published on: June 4, 2019 2:32 PM
Exit mobile version