कोण आहेत बंडातात्या कराडकर?; बंडातात्या यांच्या अडचणीत वाढ

राज्यातील कोणत्या नेत्यांची मुलं मुले दारू पित नाहीत. सर्व नेत्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. यावेळी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबत बोलतांना किर्तनकार बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली. यामुळे आता बंडातात्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

First Published on: February 4, 2022 3:15 PM
Exit mobile version