बाप्पा स्पेशल गव्हाच्या चिकाचे पौष्टिक मोदक

आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम ‘बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बाप्पासाठी रोज खास नैवेद्य दाखवण्याचे आवाहन महिलांना केले होते. त्यातील काही रेसिपीजची आम्ही निवड केली आहे. त्यामधील पल्लवी खुटाडे यांनी बाप्पासाठी गव्हाच्या चिकाचे पौष्टिक मोदक तयार केले आहेत. तर पाहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या चिकाचे पौष्टिक मोदक तयार करण्याची रेसिपी.

First Published on: September 18, 2021 6:22 PM
Exit mobile version