बाप्पा स्पेशल गुळाच्या पाकातले चिरोटे

आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम ‘बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बाप्पासाठी रोज खास नैवेद्य दाखवण्याचे आवाहन महिलांना केले होते. त्यातील काही रेसिपीजची आम्ही निवड केली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील पेठ येथे राहणाऱ्या कविता उदय पाटील यांनी बाप्पासाठी गुळाच्या पाकातल्या चिरोट्याचा नैवेद्य तयार केला आहे. पाहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी गुळाच्या पाकातले चिरोटे तयार करण्याची रेसिपी.

First Published on: September 18, 2021 6:04 PM
Exit mobile version