पीपीई किट घालून सलूनमध्ये हजामत, सुरक्षेसाठी हटके पाऊल

कोरोना व्हायरसमुळे देश ठप्प आहे. छोटे मोठे व्यवसाय सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता सलूनमध्ये असते. कारण दुकानदार आणि ग्राहक यांच्यात खूपच कमी अंतर असतं. यावर सांगलीच्या सलूनचालकाने हटके उपाय शोधून काढला. चक्क पीपीई किट धारण करुन त्यांनी ग्राहकांची हजामत करायला सुरुवात केली आहे.

 

 

First Published on: May 18, 2020 2:44 PM
Exit mobile version