तहसीलदारच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला रद्द

मुंबईच्या नायगाव येथील बीडीडी पुर्नविकासाचे सर्वेक्षणा दरम्यान गदारोळ झाला होता. पहिले करार करा, मग सर्वेक्षण करा, अशी मागणी स्थानकांनी केली. त्यानंतर म्हाडा, पीडब्ल्यू डी आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वेक्षण थांबण्यावर एकमत झाल्यानंतर हा गोंधळ थांबला. लवकरच यातील ञुटी समजून घेऊन मुख्यमंञ्यांसोबत बैठक घेऊन या ञुटी समजवून सांगत निर्णय घेतला, असे सांगण्यात आले. यावेळी स्थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आणि स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ या उपस्थित होत्या.

First Published on: May 24, 2021 6:29 PM
Exit mobile version