मंत्री रवींद्र चव्हाण यांची आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त मोहीम

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या निमित्त गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी समुद्र किनारी स्वच्छता केली. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात मुंबईतील विविध महाविद्यालये, एनजीओ, अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

First Published on: September 17, 2022 1:20 PM
Exit mobile version