ऑनलाईन गाड्यांच्या बुकिंगदरम्यान युजर्सच्या गोपनीय माहितीचा होतोय गैरवापर

प्रत्येक कामासाठी मोबाईलचा सर्वाधीक वापर होत असतो. दरम्यान आपली महत्वपूर्ण माहिती मोबाईलमध्ये सेव्ह असते. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी देखील ओला उबेर सारख्या अॅप्सचा वापर केला जातो. यावेळी लॉग ईन करताना यूजर्सची डिटेल्स मागितली जाते. मात्र मोबाईलवर सेव्ह असलेल्या यूजर्सच्या व्यक्तीगत माहितीचा, डेटाचा अनेक कंपन्या गैरवापर करताना दिसत आहेत.

First Published on: February 6, 2022 8:29 PM
Exit mobile version