ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने बेड्स मोकळेच

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेत. तर त्यातील बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. परंतु, ऑक्सिजनचा साठा अपुरा असल्यामुळे सध्या मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयातील २० ते २५ ऑक्सिजनचे बेड्स नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: May 6, 2021 4:11 PM
Exit mobile version