भाजप कार्यकर्तेच म्हणतात, महाराष्ट्रात भाजप संपणार!

भाजपने विधानपरिषदेतल्या ४ जागांसाठी उमेदवारी देताना पक्षातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळए या ज्येष्ठांना डावलून नव्या आणि दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना तिकीट दिल्यामुळे भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून ते ती अशा पद्धतीने आता व्यक्त करू लागले आहेत.

First Published on: May 9, 2020 6:20 PM
Exit mobile version