नारळ फोडण्याआधी ‘एक्सपायरी डेट’ बघा

बाजारात खरेदी करण्यात येणाऱ्या बऱ्याच वस्तूंची ‘एक्सपायरी डेट’ पाहून ती वस्तू खरेदी करण्यात येते. त्याप्रमाणे आतापर्यंत औषध, मेकअपचे सामान आणि दररोजच्या वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये तेल, बिस्कीट, चॉकलेट इत्यादी वस्तूंवर ‘एक्सपायरी डेट’ नमूद केलेली आपण पाहिली आहे. मात्र, आता नारळावर देखील ‘एक्सपायरी डेट’ छापून येण्यास सुरुवात झाली आहे आणि याचे कारण देखील तसेच खास आहे.

First Published on: February 18, 2020 9:27 PM
Exit mobile version