लॉकडाऊनमुळे दादर मार्केट बंद

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयानंतर मुंबईच्या दादर परिस्थितीचा घेतलेला आढावा. दादरमध्ये सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, किमान आज तरी दादरच्या दुकानदारांनी उद्याच्या बंदला चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे.

First Published on: March 21, 2020 4:59 PM
Exit mobile version