FD करणे फायद्याचे आहे का? जाणून घ्या

आपण बऱ्याचदा मेहनतीने पैसे कमावतो. हे पैसे विनाकारण खर्च होऊ नये, याकरता आपण त्याची सुरक्षित गुंतवणूकही करतो. परंतु, तुम्हाला तुमच्या पैशाची सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर फिक्स डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय आहे. ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. हा फायदा कसा होऊ शकतो? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

First Published on: July 28, 2021 3:07 PM
Exit mobile version