सुंदर त्वचेसाठी गुळाचे फायदे

आतापर्यंत गुळाचे अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवले असतील आणि गुळाशी संबंधीत पदार्थ खाल्ले असतील. अनेक ठिकाणी गुळाचा वापर जेवणात सुद्धा केला जातो. गुळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. गुळामध्ये औषधी गुण देखील असतात. गुळ खाल्ल्याने अन्न पचन होण्यासाठी मदत होते. आता गुळाचा उपयोग करुन आपण आपल्या त्वचेची कशी निगा राखू शकतो, याच्या काही टिप्स जाणून घ्या…

First Published on: January 30, 2019 8:10 PM
Exit mobile version