बेस्टच्या वीजबिलासोबत येणाऱ्या प्रतमधील रक्कम भरायची आहे का?

बेस्टकडून मागील काही महिन्यांपासून वीजग्राहकांना विजेच्या बिलासोबत एका बिलाची प्रत दिली जात आहे. हे बिल म्हणजे डिपॉझिट आहे. या डिपॉझिटमधील रक्कम वीजग्राहकांना भरावी लागणार आहे. तसेच, या रकमेचा परतावा ग्राहकांना घराचा ताबा सोडल्यानंतर मिळणार असल्याची माहिती बेस्टचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली

First Published on: January 17, 2023 9:51 PM
Exit mobile version