संप मिटला; वडाळा डेपोतून सुटली पहिली बस

तब्बल ९ दिवस चाललेला बेस्टचा संप आज अखेर दुपारी संपला. त्यानंतर वडाळा डेपो इथून बेस्टची पहिली बस सुरु झाली. कर्मचाऱ्यांनी विजयचा जल्लोष करत पुन्हा एकदा जोमात कामाला सुरुवात केली.

First Published on: January 16, 2019 7:49 PM
Exit mobile version