‘बेस्ट’ कामगारांना सलाम, संप झुगारून अत्यावश्यक सेवेला हजर

बेस्ट कामगारांच्या संघटनांनी आज बेस्टचा संप पुकारला होता. मात्र बेस्टच्या कोविड योद्ध्यांनी या संपाला केराची टोपली दाखली दाखवत अत्यावश्यक सेवेत आज बसगाड्या रस्त्यावर उतरवल्या. त्यामुळे बेस्ट कामगारांचे इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आभार व्यक्त करत आहेत.  कल्याण, बदलापूर, पनवेल, वसई-विरार, पालघर इथल्या सर्व बस सुरु आहेत. शंशाक रावचा फुगा फुटला अशी प्रतिक्रिया अॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी दिली.

First Published on: May 18, 2020 2:52 PM
Exit mobile version