भाद्रपदातील पितृ पंधरवड्याला सुरुवात

पितृ पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.  भाद्रपद पौर्णिमा हा विशेष दिवस मानला जातो.भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते.   पितृ पंधरवड्यात पूर्वज जमिनीवर येतात आणि त्यांचे श्राद्ध घातले जाते, असे म्हटले जाते. जाणून पितृ पंधरवड्या कोणत्या तिथीला कोणते श्राद्ध करतात?

First Published on: September 20, 2021 5:27 PM
Exit mobile version