कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील मेस्मा कारवाईबद्दल भाई जगताप काय म्हणाले?

राज्यात शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी संपावर गेले असून, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने घाईघाईत मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा मंजूर केला असून, लागूही करण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

First Published on: March 15, 2023 1:06 PM
Exit mobile version