दादरमधील दुकानांचा भारत बंदला उत्फुर्त प्रतिसाद

भारत बंदला दादरमधील दुकानदार व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमधील सर्वच दुकाने बंद असल्याचे पाहिला मिळत आहे.

First Published on: December 8, 2020 1:18 PM
Exit mobile version