भरत गोगावलेंची अपात्रतेच्या सुनावणीसंदर्भात प्रतिक्रिया

शिवसेना आमदार भरत गोगावले यांना अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, अशा बऱ्याच निलंबनाच्या टांगत्या तलवारी आम्ही पाहिल्या आहेत. जे काही होईल त्याला आम्ही सामोरे जाऊ असे भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. तसेच योग्या जागी योग्य माणसं आल्यामुळ ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भरत गोगावले म्हणाले.

First Published on: July 20, 2022 8:54 PM
Exit mobile version