‘येतोय तो खातोय’ मध्ये भार्गवी चिरमुले दिसणार !

लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषिकेश जोशी यांचे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. त्या नाटकाचे नाव आहे ‘येतोय तो खातोय’. लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये असलेले हे विनोदी नाटक राजकीय पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर यांनी लिहिलेले असून ऋषिकेश जोशी यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. या नाटकातील एका भूमिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले आपल्याला दिसणार आहे. त्याबद्दलच ती या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे.

First Published on: February 9, 2023 9:38 PM
Exit mobile version