चिमुकल्या बाळाला सोडून सेटवर जाताना भारती सिंहला आले रडू

कॉमेडियन भारती सिंहने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. तिच्या सोशल मीडिया अकांऊटवरुन तिच्या पतीने ही गुड न्यूज शेअर केली. मात्र चिमुकल्याच्या जन्माच्या अवघ्या काही दिवसातच भारती सिंह कामावर रुजू झाली. मात्र सेटवर परतल्यावर भारती प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळतेय.

First Published on: April 17, 2022 11:52 AM
Exit mobile version