आमदारांच्या धक्काबुक्कीवर भास्कर जाधव यांची स्पष्टोक्ती

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने ठराव मांडला यावेळी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षातील आमदारांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या चेंबरमध्ये घुसून माईक ओढला आणि राजदंड देखील उचलला कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आल्यावर विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेत्याच्या उपस्थित भाजप आमदारांनी शिवीगाळ केली असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. भास्कर जाधव यांनी काय सांगितले सविस्तर पाहा.

First Published on: July 5, 2021 8:34 PM
Exit mobile version